बेवारस वाहनाच्या मालकास आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.30 (जिमाका)- पोलीस स्टेशन बेगमपुरा येथ गुरन I 68 /2012 कलम 304 (अ), 279,338 भादवि मधील जप्त वाहन ट्रक क्रमांक MH-20-B-8072 वाहन असल्याबाबत खात्री करुन या वाहनांचे कागदपत्रासह बेगमपूरा पोलीस स्टेशन येथे सात दिवसाच्या आत संपर्क करावा. तसेच पुढील दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. 9823451357 व 9764647482  तसेच अन्यथा  वाहनांचा लिलाव करुन जमा झालेली रक्कम शासनाच्या कोषागार कार्यालयात जमा करण्यात येईल. असे आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन (शहर) बेगमपूरा यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा