ग्रामीण भागात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

 छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीत विनापरवाना ड्रोन, मानवरहित हवाई उपकरणे, पॅराशुट, पॅराग्लायडर सारख्या उपकरणांच्या उड्डाणास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३  अन्वये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामिण जिल्हा हद्दीत  ड्रोन उड्डाण क्रियांना दि.२० जून पर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे,असे आदेश निर्गमित केले आहे.

००००० 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा