जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 




छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. तहसिलदार रुपा चित्रक यांच्या हस्ते महाराणाप्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नायब तहसिलदार संभाजी थोटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा