बेवारस मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि. २५(जिमाका) – सिटी चौक पोलीस ठाणे येथील नोंदीनुसार सिटी चौक पोलीस स्टेशन जवळ दि.४ जून रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमास (वय अंदाजे ५० वर्षे) घाटी रुग्णालय येथे नेले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले.  सदर इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन सहायक पोलीस उपनिरीक्षक सिटी चौक पोलीस स्टेशन एस.एन.आहेरकर यांनी केले आहे.

मयताचे वर्णन – अंदाजे वय ५०वर्षे, रंग सावळा, उंची ५ फूट, दाढी काळी-पांढरी वाढलेली, अंगावर काळ्या रंगाची पँट, निळ्या रंगाचा शर्ट, सडपातळ बांधा, उजव्या हातावर विंचू गोंदलेला

वरील वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती आढळल्यास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.एन.आहेरकर मोबाईल क्रमांक ८०८०५३३९९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा