बेपत्ता महिलेबाबत माहिती कळविण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका) – वेदांतनगर पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या महिलेची माहिती कळविण्योच आवाहन वेदांत नगर पोलीसांमार्फत करण्यात आले आहे. राणीबाई सतपाल चंडलिया (वय -६० वर्षे) रा. फुलेनगर गाढे चौक स्वच्छालय जवळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि.२६ रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास रिना शाम बागडी (वय ३२ वर्षे) राहते घर फुले नगर गाढे चौक स्वच्छालय जवळ येथून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन वेदांत नगर येथे महिला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

बेपत्ता महिलेचे वर्णन याप्रमाणे-

नाव:- रिना शाम बागडी, वय ३२ वर्षे रा.फुलेनगर गाढे चौक स्वच्छालय जवळ, रंग-गोरा, उंची-५ फूट, बांधा- पातळ, नाक-सरळ, डोळे-काळे, केस- लांब काळे, भाषा- मराठी, हिंदी, वाल्मीक स्पष्ट बोलते, शिक्षण – ९ वी, अंगात निळ्या रंगाचा टॉप, ग्रे रंगाची लेगिन्स, पायात- सॅन्डल, सोबत सिम - 9370501935

        वरील वर्णनाच्या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास वेदांत नगर पोलीस स्टेशन येथे माहिती कळवावी असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल के.पी.गुमरे मो.न.9823499253 यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा