साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन

 



छत्रपती संभाजीनगर,दि.१(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, उपजिल्हाधिकारी सामान्य संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी संगिता सानप तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा