रविवारी (दि.३१) भटके विमुक्त दिनानिमित्त कार्यक्रम

 छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिन असून यानिमित्त  एम.जी.एम महाविद्यालयातील रुक्मिणी सभागृह येथे  सकाळी ११ वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून उपस्थितीचे आवाहन सहाय्यक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा