अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती; कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत

  छत्रपती संभाजीनगर,दि. २६ (जिमाका)- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजीनगर कार्यालय नवीन जागेवर स्थलांतरीत करण्यात आले आहे. नवीन जागेचा पत्ता प्रमोदकुमार गणोरकर यांची इमारत प्लॉट नं ८३५, एन – ५ पाण्याच्या टाकीसमोर चिश्तीया चौक, सिडको, छत्रपती संभाजीनगर पिन नं. ४३१००३ येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहे, असे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती श्रीमती प्रिती बांद्रे – केळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा