श्वानदंश लस उपलब्धतेबाबत
छत्रपती संभाजीनगर, दि. ३० (जिमाका)- श्वानदंश लसीचा पहिला डोस घाटी रुग्णालयामार्फत तात्काळ उपलब्ध करण्यात येईल. त्यानंतरचे डोस हे नजिकच्या आरोग्य केंद्रामार्फत त्यांच्या उपलब्ध साठ्यातून घ्यावे,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता यांनी श्वानदंश लसीचा योग्य विनियोग होण्यासाठी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment