महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमार्फत बांधकाम कामगारांना ‘गृहउपयोगी वस्तू संच’ निःशुल्क वाटप
छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप करण्यात येते. सर्व कामकाज हे www.mahabocw.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे निःशुल्क करण्यात येते.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम
कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत जिवीत, सक्रिय कामगारांना मे.मफतलाल इंडस्ट्रीज
लि. मुंबई या संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहपयोगी संचाचे वाटप करण्यात येते. संच कुटुंबातील
(पती / पत्नी) करीता एकच अनुज्ञेय राहणार आहे. गृहपयोगी संचाचे वाटप निश्चित दिनांक
भेट पद्धत Appoinment System नुसार होणार असून मंडळाच्या http://hitkit.mahabocw.in/
०००००
Comments
Post a Comment