बेपत्ता इसमाची माहिती कळविण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- येथील कॅन्सर हॉस्पिटल मध्ये तपासणी आले असतांना विठ्ठल नारायण लडबडे वय ६५ वर्षे हा इसम बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा महादेव विठ्ठल लडबडे रा.वांगी ता.जि. वाशिम यांनी सिटी पोलिसात केली आहे. ही तक्रार दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आली आहे. विठ्ठल नारायण लडबडे वय ६५ वर्षे, वर्ण काळा, उंची पाच फुट अंगात पांढरा शर्ट त्यावर फुलांची काळी नक्षी, शरीर बांधा मध्यम या वर्णनाचा इसम कुणास आढळल्यास त्याबाबत  स.पो. नि. एस.एन.आहेरकर यंच्याशी ८०८०५३३९९० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा