वयोवृद्ध इसम बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- येथील चलिपुरा परिसरातील रहिवासी रिजाय अजिमुल्ला सिद्धिकी वय ७५ वर्षे हे घरातून रागावून निघून गेले. ही घटना दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी घडली आहे. रिजाय अजिमुल्ला सिद्धिकी वय ७५ वर्षे वर्ण गोरा, डोळे घारे, उंची ५ फुट ५ इंच, नाक सरळ, अंगात ब्राऊन शर्ट,काळी पॅण्ट शरीर बांधा मध्यम, एका पायाने लंगडत चालतात, हिंदी व उर्दू भाषा येते. वरील वर्णनाचा इसम आढळल्यास त्याबाबत  स.पो. नि. एस.एन.आहेरकर यंच्याशी ८०८०५३३९९० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा