जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- जिल्हा सांख्यिकी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ पुस्तिकेचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आले. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती शी.वै. मिसाळ, सांख्यिकी अधिकारी न.ज.कदम, सांख्यिकी सहाय्यक श्रीमती नि.न. भिडे यावेळी उपस्थित होते. नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने हे समालोचन दरवर्षी प्रकाशित होत असते. त्यात सर्व शासकीय कार्यालये, संलग्न कार्यालये, संस्था, समित्या यांच्या वर्षभरातील कामगिरी संदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

0000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा