दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाच्या तारखेत बदल

         छत्रपती संभाजीनगर, दि. २९(जिमाका) – डाक विभागाच्या वतीने दि.३० व ३१ जानेवारी रोजी कैलास शिल्प. टि.व्ही. सेंटर येथे दुर्मिळ टपाल तिकीटाचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. तथापि शासकीय दुखवटा जाहीर झाल्यामुळे आता हा कार्यक्रम दि.३१ जानेवारी व दि.१ फेब्रुवारी रोजी त्याच ठिकाणी होईल,असे प्रवर डाक अधीक्षक जी. हरीप्रसाद, प्रवर डाकपाल सुरेश बनसोडे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा