वन विभागात माजी सैनिकांची भरती
छत्रपती
संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- राज्याच्या वन विभागात माजी सैनिक / माजी सैनिक महिला यांची
भरती दि.१६ ते २० मार्च दरम्यान भरती कार्यालय
मैदानावर होणार आहे. ही भरती फक्त महाराष्ट्रातील
माजी सैनिक/ माजी सैनिक महिलांसाठी मर्यादीत आहे. या संधीचा संबंधितांनी लाभ
घ्यावा. अधिक माहिती साठी ९१६८१६८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment