राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती संभाजीनगर येथून नागपूर कडे प्रयाण









 

छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी ४ वाजून १० मि. च्या सुमारास वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ  येथे हेलिकॉप्टरने शेगाव जि. बुलडाणा येथून आगमन झाले.येथून त्यांचे नागपूर कडे भारतीय वायु सेनेच्या विशेष विमानाने प्रयाण झाले.

 राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी निरोप  दिला. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजुरकर,तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा