राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व स्वागत

 छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी १० वा १०  मि. च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन झाले.

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 










यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजुरकर,खा. डॉ. कल्याणराव काळे, आ. प्रदीप जयस्वाल,आ. अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.

 

त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल आचार्य देवव्रत हे भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने शेगाव जि. बुलडाणाकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा