राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




 

छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.प्रवीण फुलारी, तहसिलदार दिनेश झांपले, श्रीमती चित्रक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा