निवडणूक आचारसंहिताःदि.१ जून रोजीचा लोकशाही दिन रद्द

 


 

छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. दि.१ जून रोजी  जून महिन्याचा पहिला सोमवार येत आहे. तथापि, विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीची आदर्श आचार संहिता जारी असल्याने सोमवार दि.१ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही,असे उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा