‘इंटर्नशिप’साठी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- भारत सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत युवकांना प्रत्यक्ष औद्योगिक संस्थांमधून इंटर्नशिपद्वारे कामाची संधी उपलब्ध करुन देण्यात येते. त्यासाठी युवकांनी  माय भारत या पोर्टलवर नाव नोंदवावे.  mybharat.gov.in   या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी श्रीमती मेघा सनवाल यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा