सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव

 सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव उपकेंद्राच्या अंगणवाडी क्र. २ येथे SAM-MAM बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी बालकांच्या पोषणस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक आरोग्य व पोषणविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

#सेवा_संकल्प_अभियान #बालआरोग्य #पोषण #फुलंब्री


Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा