मुख्यमंत्री सहायता निधीत विकास चौधरी यांच्याकडून २१ हजार रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी विनयजी गौडा यांच्याकडे सुपूर्द
छत्रपती संभाजीनगर, दि. २८ (जिमाका)- येथील समाजसेवक विकास चौधरी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत म्हणून २१ हजार रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडे सुपूर्द केला. दुष्काळी पार्श्वभुमिवर त्यांनी हा मदतीचा धनादेश दिला आहे. त्यांच्या समवेत सामाजिक कार्येकर्ते वसंतराज वक्ते हे उपस्थित होते.
०००००

Comments
Post a Comment