निवडणूक आचारसंहिता : ५ ऑक्टोबरचा लोकशाही दिन रद्द
छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येतो तथापि, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने दि. ५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.
याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment