छत्रपती संभाजीनगर, दि.15 (जिमाका):- माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment