पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६:शुक्रवारी (दि. २३) आठवडी बाजार बंद


छत्रपती संभाजीनगर, दि. २१ (जिमाका) - ५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि.२३ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवार दि. २३ रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी जारी केले आहेत.
मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवावेत. पुढे ढकलल्यास ते अन्य दिवशी भरविण्यात यावेत, असे आदेशात नमूद केले आहे.
See less

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा